‘नोकिया 105’मध्ये एफएम रेडीओ आणि फ्लॅश लाईट आदी सुविधा उपलब्ध आहेत. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी लॉन्च केलेल्या ‘नोकिया 1280’ ची विक्रमी 10 कोटींपेक्षा जास्त विक्री झाली होती.नोकिया105 हे नाविन्यपूर्ण डिझाईन सर्वांत कमी किंमतीत उपलब्ध आहे. तसेच यात बेस्ट फीचर्सही आहेत
> स्वतंत्र शटर 3 डी मोडमध्ये हा कॅमेरा एका पाठोपाठ एक असे दोन फोटो शूट करू शकता. तसेच 3डी फोटोही सेव्ह करतो.
> 3 डी व्ह्यूसाठी कॅमरामध्ये असलेल्या पॅरालेक्स कंट्रोल 3 डी रिचर्सचा वापर करू शकता येते.
> कॅमेरामध्ये लेजर पॉवरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे उन्हातही फोटोच्या क्वालिटीवर परिणाम होत नाही.
> या कॅमेराने एक किलोमीटर लांबचेही फोटो काढता येतात.
> लेजरच्या माध्यमातून लांब उभ्या असलेल्या व्यक्तिचे मॅपिंग करून फोटो काढता येऊ शकतो.