2014 च्या दमदार सुरवातीनंतर आता MICROMAX आतंराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाले आहे. पहिल्यांदा कंपनीने हॉलिवूड अभिनेता Hugh जॅकमॅनला ब्रांड अंबेसिडर बनवले. MICROMAX ने CES 2014 मध्ये लॅपटॉप लॉन्च केल्यानंतर आता रशियामध्ये CANVAS आणि BOLT सिरीजचे लॅपटॉप लॉन्च केले आहेत. MICROMAX ने रशियातील VVP या ग्रुप सोबत पार्टनरशिप केली आहे. VVP ही रशियातील लोकप्रिय कंपनी आहे. सुत्रांच्या मते 2014 मध्ये MICROMAX रशियातील टॉप 4 ब्रांड बनण्यासाठी मेहनत करत आहे. जानेवारी महीनाच्या अखरी पर्यंत MICROMAX रशियात 60 पेक्षा जास्त सर्वीस सेंटर उभारणार आहे.
रशियात आपले पाय रोवण्यासाठी MICROMAX ने Canvas Beat आणि Canvas Social हे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन MICROMAX च्या वेबसाइटवरही दाखल झाले आहेत.
Extra tags : Micromax goes international with Russia launch

Micromax Canvas Social (A94)
Micromax Canvas Social (A94) हा स्मार्टफोन नुकताच भारतात लॉन्च झालेल्या Micromax Mad सारखा आहे. विशेष बाब म्हणजे या मोबाइलच्या Mad अॅप्लीकेशनची रशियात जाहिरात केली जात नाहीय. Micromax Canvas याच Mad अॅप्लिकेशनमुळे भारतात लोकप्रिय होत आहे.
Canvas Beat (A114R)
Canvas Beat हा देखील भारतात लॉन्च झालेल्या Canvas 2.2 सारखाच असल्याची माहिती मिळत आहे. Canvas Beat ची ऑपरेटींग सिस्टम अॅन्ड्राइड जेलीबीन 4.2 असून यात ड्युअल सिमचा पर्याय देण्यात आला आहे. याची 5 इंचांची स्क्रिन 540*960 पिक्सल रिझोल्युशन देते.
Canvas Beat मध्ये 1.2 GHz चे क्वाड-कोर प्रोसेसर असून रॅम 1 GB आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या रिअर कॅमे-या सोबतच 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लावण्यात आला आहे.
Canvas Beat ची बॅटरी 1900 mAh असून Canvas 2.2 ची बॅटरी 2000 mAh आहे. काही खास बदल करून कंपनीने हे स्मार्टफोन्स रशियात लॉन्च केले आहेत.

ADVERTISEMENT