आपण Virus असलेला रोबॉट नाही हे verify करतो. काही विघ्नसंतोषी मंडळी असे रोबॉट्स बनवून काही साइटवर लोड येऊन बंद पाडतात. त्यासाठी हा CAPTCHA वापरावा लागतो.
हा कोड एकदा चुकला तर पूर्ण परत टाइप करावा लागायचा किंवा नेमक्या वेळी असले कोड टाइप करत बसावे लागल्यामुळे यूजर्सना सुद्धा मनस्ताप सहन करावा लागायचा. यावर आता गूगलने उपाय काढला असून CAPTCHA ऐवजी त्यांनी reCAPTCHA नावाची सिस्टम अवलंबली आहे. reChaptcha मध्ये कोड ऐवजी टिक बॉक्स वापरले जातील ज्यामुळे वेळेची बचत होऊन सुरक्षितपणे verification सुद्धा होईल. यामध्ये आपल्याला टिक सिलेक्ट करून पुढे जाता येईल जसे की उदाहरणार्थ ….
What is Your Favourite Pet?
Cats
Dogs
Birds
या पद्धतीबद्दल गूगलच्या या पोस्ट मध्ये वाचता येईल गूगल ReCAPTCHA
खालील विडियो reCAPTCHA बद्दल अधिक माहिती देईल
या पद्धतीचा अवलंब अनेक वेबसाइटनी (SnapChat, WordPress ,etc) सुरू सुद्धा केलाय