सध्या दरवर्षीप्रमाणे भरणारा टेक मेळा CES (Consumer Electronics Show) सुरू झालाय …..
प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तु आणि त्यांचे विविध ब्रॅंडस हे आपापल्या प्रॉडक्टसची सादरीकरण करत असतात.
लास वेगास मध्ये सुरू असलेल्या या शो मध्ये सादर होणारी काही खास प्रोडक्टस आणि आपल्या आवडीचे काही खास ब्रॅंड यावेळी काय घेऊन आले आहेत ते पाहूया …..
77″ कर्वड स्क्रीन टीव्ही (4K रेजोल्यूशन) G फ्लेक्स 2 मोबाइल (13MP&2.1MP, 5.5″ स्क्रीन, अँड्रॉईड लॉंलीपॉप, फूलएचडी डिसप्ले, 3000mAh) 4k टीव्ही, कर्वड मॉनिटर ट्विन वॉशर वॉशिंग मशीन (एकाच वेळी दोन वॉश करण्याची सोय, दोन वाशर्स, स्मार्ट वॉशिंग )
प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तु आणि त्यांचे विविध ब्रॅंडस हे आपापल्या प्रॉडक्टसची सादरीकरण करत असतात.
लास वेगास मध्ये सुरू असलेल्या या शो मध्ये सादर होणारी काही खास प्रोडक्टस आणि आपल्या आवडीचे काही खास ब्रॅंड यावेळी काय घेऊन आले आहेत ते पाहूया …..
- गूगल : कास्ट (इंटरनेट ऑडिओ साऊंड सिस्टम)
- 3डी डूडलर 2.0 : आता बॅटरी सोबत $99 किंमत
- कॅनन : Vixia HF आर600 आर60 आर62 कॅमेरे सादर ($450, 400$, 300$)
- फिलिप्स : हेडफोन्स, साऊंड बार्स
- Goggoro : स्मार्ट स्कूटर
- डिश : स्लिंग टीव्ही
- मियो : अल्फा 2 हार्ट रेट वॉच
सॅमसंग :
ADVERTISEMENT
- JS9500 एलसीडी टीव्ही : (मोनोक्रिटिकल एलईडीज सोबत)
- T9000 फ्रीज : (फूड शोकेस, तीन फॅन्स, चार डोर, 3999$)
- 850EVO SSD : (यूएसबी 3.0, 1TB स्टोरेज)
- स्मार्ट टीव्ही : आता टायजन ओएस सोबत
- बेंडेबल 105″ SUHD स्क्रीन असलेला टीव्ही : नॅनोक्रिस्टल डिस्प्ले
सोनी : सोनीने यावेळी एक्सपीरिया स्मार्टफोन सादर करण्यासाठी MWC2015 चा प्लॅटफॉर्म निवडला आहे. त्यामुळे CES मध्ये कोणताही एक्सपीरिया फोन सादर होणार नाही.
- हॅंडीकॅम FDR AX33 (20एमपी 1/2.3 इंच सेन्सर, यूएचडी रेकॉर्डिंग, 10x झूम, वायफाय, यूस्ट्रीम सपोर्ट)
- अॅक्शन कॅम X1000V (4K रेकॉर्डिंग, 30 FPS, 120FPS स्लोमो, वायफाय, यूस्ट्रीम सपोर्ट, ५०० $)
- हेड वियरेबल : स्मार्टआय ग्लास प्रोटोटाइप, स्मार्ट बी ट्रेनर
- 4K प्रॉजेक्टर : VPL-VW350ES ( 1500 लूमेन्स, HDMI, 9999$)
- स्मार्टवॉच 3 : (स्टील बॉडी, मायक्रो यूएसबी, जीपीएस, अँड्रॉईड वियर ओएस)
- वॉकमॅन
लेनेवो :
- VB10 बॅंड : (7 डे बॅटरी लाइफ, IPx7, 230 पिक्सेल डिस्प्ले, 89$)
- डेस्कटॉप पीसी : B50, C50, C40, C20, S41
- फ्लेक्स 3 : (360 डिग्री रोटेशन, 11″/14″/15″, 399$/549$/599$)
- P90 मोबाइल : (इंटेल प्रॉसेसर, क्वाड कोर, 4G, 13MP&5MP, 5.5″ फूलएचडी, 4000mAh, अँड्रॉईड 4.4.4, 2जीबी रॅम, 32जीबी स्टोरेज, 369$)
- LaVie Z हायब्रिड : 13″ स्क्रीन, वजनाने सर्वात हलका 0.7Kg )
- योगा 3 लॅपटॉप
- योगा टॅब 2 : (एनीपेन टेक्नॉलजी, कोणत्याही मेटल वस्तूने टच करण्याची सोय, फूलएचडी, 2जीबी रॅम, 8MP & 1.6MP कॅमेरा, विंडोज 8.1)
आसुस :
शार्प :
- LE 653 एलसीडी टीव्ही ( ६ साइज मध्ये उपलब्ध 32″, 40″, 43″, 48″, 55″ आणि 65″ SmartCentral स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ड्युअल प्रॉसेसर मॉडर्न डिजाइन, वॉलपेपर मोड, वायफाय , एचडीएमआय एमएचएल सपोर्टसोबत आणि 20W ऑडिओ)
- UE30 अँड्रॉईड टीव्ही
- नवीन डिस्प्ले टेक्नॉलजी “Beyond 4K Ultra HD TV” अशी ओळख , ६६मिलियन पिक्सल्स
एलजी :
- लुमिक्स ZS50 : 30X झूम, 12 एमपी) कॅमकॉर्डर
- ब्ल्यु रे प्लेयर : 4K प्लेबॅक सपोर्ट
- स्मार्ट मिरर
- 4K टीव्ही
निकॉन :
- डी5500 कॅमेरा : (टचस्क्रीन, न्यू डिजाइन, 24MP, ISO 100-25600, 39 पॉइंट, -1to19EV, वायफाय, 1230mAh, 1000$)
एप्सन :
- Pulsense : अॅक्टिविटी ट्रॅकर (1Day बॅटरी)
- Runsense : (वॉटरप्रूफ, जीपीएस, हार्टरेट मॉनिटर)
- MTracer : गोल्फ अॅक्टिविटी ट्रॅकर
- HC600 प्रॉजेक्टर : 3000लूमेन, एचडीएमआय, गेम मोड, $400 Only)
ZTE :
- ग्रँड X मॅक्स + मोबाइल : (अँड्रॉईड 4.4.4, 6″ स्क्रीन, 3200mAh बॅटरी, 2जीबी रॅम)
- प्रो 2 वायफाय हॉटस्पॉट
- इमेज प्रॉजेक्टर
Nvidia :
- X1 प्रॉसेसर : अधिक ताकदवान
कोडॅक :
- IM5 मोबाइल फोन : 13MP&5MP कॅमेरा, अँड्रॉईड 4.4.2, 1जीबी रॅम, 5″ स्क्रीन, 249$)
LiveScribe :
- स्मार्ट पेन 3 : स्टायलस आता अँड्रॉईड सपोर्ट सोबत
अधिक लेटेस्ट अपडेट साठी मराठीटेक फेसबूक पेज सोबत कनेक्टेड रहा