सॅमसंग इंडियाने बर्यापैकी गमावलेल बजेट स्मार्टफोन्सच मार्केट पुन्हा मिळवण्यासाठी नवे प्रयत्न सुरू केले असून त्यानुसार आज गॅलक्सी एम मालिकेतील दोन नवे स्मार्टफोन्स सादर झाले आहेत. Galaxy M20 व Galaxy M10 हे दोन स्मार्टफोन तरुणांना समोर ठेऊन बनवले असल्याच सॅमसंगने सांगितलं आहे. यामध्ये नवा infinity-V डिस्प्ले देण्यात आला असून ड्युयल कॅमेरा, चांगला प्रोसेसर, फास्ट चार्जिंग, नवा युजर इंटरफेससुद्धा देण्यात आला आहे! हे फोन्स मेक फॉर इंडिया अंतर्गत बनवलेले असतील.
Galaxy M20 on Amazon : https://amzn.to/2UhfvUS
Samsung Galaxy M10 Specs :
डिस्प्ले : 6.2” HD+ infinity-V 19:9 aspect ratio 409ppi
प्रोसेसर : Exynos 7870
रॅम : 2GB/3GB
स्टोरेज : 16GB/32GB + storage slot expandable to 512GB
कॅमेरा : 13MP F1.9 + 5MP ultra-wide
फ्रंट कॅमेरा : 5MP
बॅटरी : 3400 mAh with 15W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Samsung Experience UI 9.5 with Android Oreo 8.1
इतर : Type-C, Widevine L1 certification
सेन्सर्स : Face Unlock, Dolby Atmos 360 surround sound
रंग : Ocean Blue, Charcoal Black
किंमत :
७९९० (2GB+16GB)
८९९० (3GB+32GB)
Samsung Galaxy M20 Specs :
डिस्प्ले : 6.3” FHD+ infinity-V display 19.5:9 aspect ratio 409ppi
प्रोसेसर : Exynos 7904
रॅम : 3GB/4GB
स्टोरेज : 16GB/32GB + storage slot expandable to 512GB
कॅमेरा : 13MP F1.9 + 5MP ultra-wide
फ्रंट कॅमेरा : 8MP
GPU : Mali G71
बॅटरी : 5000 mAh with 15W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Samsung Experience UI 9.5 with Android Oreo 8.1
इतर : Type-C, Widevine L1 certification
सेन्सर्स : Fingerprint Scanner, Face Unlock, Dolby Atmos 360 surround sound
रंग : Ocean Blue, Charcoal Black
किंमत :
१०९९० (3GB+32GB)
१२९९० (4GB+64GB)