● Verizon या टेलीकॉम कंपनीने याहू या प्रसिद्ध सर्च इंजिन वेबसाइटला विकत घेतलंय. एकेकाळी इंटरनेटवर अधिराज्य गाजवणारी याहू कंपनी केवळ $4.8 बिलियनमध्ये विकली गेली! (WhatsApp ला फेसबुकने $19बिलियन घेतलं होतं) याहूच्या अधिकार्यानी गुगलला सुरवातीच्या काळात त्यांची कल्पना वापरण्यास नकार दिला. नंतर गूगल विकत घेण्याची ऑफर नाकारली. अलीकडे मायक्रोसॉफ्टने याहू विकत घेण्याची तयारी दाखवली तर तेव्हाही नकार दिला. आणि आज खूपच कमी किंमतीमध्ये ही विक्री करण्यात आली !
● शायोमी या चीनी कंपनीने चीनमध्ये त्यांचा पहिला लॅपटॉप सादर केला आहे. ह्या लॅपटॉप दिसायला अॅपलच्या मॅकबुकसारखाच असून यामध्ये विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम आहे.