गेले काही दिवस थोडी थोडी माहिती देत आज निकॉनने एकदाचा त्यांचा पहिला फुल फ्रेम मिररलेस कॅमेरा सादर केला आहे! Nikon Z7 आणि Z6 हे त्यांच्या नव्या Z मालिकेमधील पहिलेच कॅमेरे आहेत. सध्या मिररलेस कॅमेराची जवळपास सर्व बाजारपेठ सोनीच्या ताब्यात आहे. त्यांना आता हे नवं आव्हान देण्याचा प्रयत्न निकॉनचा असेल.
Z7 २७ सप्टेंबर पासून उपलब्ध होत असून यामध्ये 45.7-megapixel सेन्सर, 493 focus points आणि 64-25600 ISO असेल. Z6 नोव्हेंबर दरम्यान उपलब्ध होईल आणि यामध्ये 24.5-megapixel सेन्सर, 273 focus points, व 100-51200 ISO असेल. या दोन्ही कॅमेरासोबत नवी Z mount systemयेईल ज्यात 24-70mm f/4 “kit” lens असतील. लेन्स सोबत Z7 ची किंमत $3,999.95 आणि Z6 ची $2,599.95 असेल. नुसत्या लेन्ससाठी $999.95 मोजावे लागतील.
Nikon Z6 व Z7 मधील सोयी :
- 35.9×23.9mm backside illuminated CMOS sensor (Nikon FX format)
- Z mount with 55-millimeter mount width and 16mm flange distance
- Hybrid AF Subject tracking and predictive AF.
- Low-light focusing down to -4 EV.
- Completely silent shooting modes
- 5-axis in-camera stabilization
- 3.69 million-dot OLED electronic viewfinder 100 percent frame coverage 0.8x magnification
- 3.2-inch 2.1 million-dot tilting touchscreen LCD with 170° viewing angle
- 4K video recording up to 30p frame rate
- 1080p video recording up to 120p frame rate
- Active D-Lighting, electronic vibration reduction, and focus peaking for 4K UHD and 1080p movie recording.
- Weather-sealed body with “same level of strength and durability” as the D850
- Same software UX as Nikon’s DSLRs
- Single memory slot: XQD
- Built-in Wi-Fi and Bluetooth for direct transfer
- USB Type C
Nikon Z 7: Product Tour : https://youtu.be/8RrvlCzG95s