लवकरच येणाऱ्या सणांना समोर ठेऊन फ्लिपकार्टने त्यांचा बिग बिलियन डेज सेल पुन्हा एकदा आणला असून अनेक वस्तू या सेलमध्ये वर्षभरात सर्वात स्वस्त किंमतीत उपलब्ध असतील. फ्लिपकार्टचा हा सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मात्र फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी हा सेल एक दिवस आधी म्हणजे आज रात्रीच (22 Sept Early Access) सुरू होत आहे. यावेळी सेल दरम्यान ICICI & Axis बँक ग्राहकांना (डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे) १०% अतिरिक्त सूट देत आहे! सोबत ॲमेझॉनवर देखील त्यांचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू होत आहेच.
Big Billion Days All Offers Link : http://fkrt.it/YtOnoJNNNN
iPhone 13 : ₹<50000
iPhone 12 mini : ₹<40000
iPhone 11 : <₹30000
Samsung F13 : ₹8499
Samsung F23 5G : ₹10,999
Samsung S20 FE : ₹59,999
Samsung S21 FE : ₹31,999
Samsung S22+ : ₹59,999
Pixel 6a : ₹27,699
Nothing Phone 1 : ₹28,999
Moto G62 : ₹14499
Moto G82 : ₹18,499
Moto edge 30 : ₹22,749
Moto edge 30 Fusion : ₹36999
Moto edge 30 Ultra : ₹51999
realme C30 : ₹5799
realme C35 : ₹
realme 9 : ₹12,999
realme 9i 5G : ₹xx,xx9
realme 9 5G : xx,xx9
realme 9 Pro+ : ₹17,999
realme GT 2 : ₹26,999
realme GT Neo 3T : ₹22999
Poco M4 5G : ₹9,749
Poco F4 5G : ₹21,999
Redmi Note 10T 5G : ₹11,699
Redmi 10 Prime : ₹12,149
Xiaomi 11i Hypercharge : ₹19,999
टीव्ही ऑफर्स : Television Offers : http://fkrt.it/JPHgD9uuuN
गेमिंग लॅपटॉपवरील ऑफर्स : Gaming Laptop Offers : http://fkrt.it/Y_NIVJNNNN
हेडफोन्स आणि स्पीकर्स : http://fkrt.it/JPtExguuuN
स्मार्ट वॉच ऑफर्स : http://fkrt.it/JZ8qsquuuN