वनप्लसने त्यांचा नवा स्मार्टफोन OnePlus 10 Pro भारतात सादर केला असून यामध्ये Snapdragon 8 Gen 1 हा प्रोसेसर, हॅसलब्लॅड कॅमेरा, Fluid AMOLED डिस्प्ले, SuperVOOC चार्जिंग देण्यात आलं आहे. या फोनची किंमत ६६९९९ पासून सुरू होईल. यासोबत Bullets Wireless Z2 हे वायरलेस नेकबॅंड इयरफोन्ससुद्धा सादर करण्यात आले आहेत.
डिस्प्ले : 6.7″ Fluid AMOLED Display 120Hz
प्रोसेसर : Snapdragon® 8 Gen 1 Mobile Platform
रॅम : 8GB/12GB
स्टोरेज : 128GB/256GB UFS3.1
कॅमेरा : 50MP Ultrawide Camera + 48MP Main + 8MP Telephoto
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 5000mAh 80W SUPERVOOC
ऑपरेटिंग सिस्टिम : OxygenOS Android 12
इतर : Bluetooth 5.2, NFC, Type C Port, in-display fingerprint sensor
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Emerald Forest, Volcanic Black
किंमत :
8GB+128GB ₹६६,९९९
12GB+256GB ₹७१,९९९
Bullets Wireless Z2 मध्ये आता आणखी वेगात होणारं चार्जिंग देण्यात आलं असून हे इयरफोन्स १० मिनिटांच्या चार्जवर २० तास चालू शकतील! यांची किंमत १९९० इतकी असेल. यदमध्ये 12.4mm bass boost drivers, IP55 water and sweat resistance, ३० तासांची बॅटरी लाईफ, AI Noise Cancellation अशा सोई देण्यात आल्या आहेत.
यासोबत आणखी एक TWS इयरफोन वनप्लसने आणला असून आधीच्या OnePlus Buds Pro मध्ये नवा Radiant Silver रंग मिळेल.