नेहमीप्रमाणे गूगलने त्यांच्या प्ले स्टोअरवरील सर्वोत्तम ॲप्स, गेम्सची यादी जाहीर केली आहे. ही यादी तुम्ही गूगल प्ले स्टोरवर जाऊन पाहू शकता! ही यादी प्रत्येक देशात वेगळी असणार असून त्या त्या भागात वापरले जाणारे ॲप्स, गेम्स ग्राह्य धरले जातात.
गूगल वरील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स यांची अधिकृत यादी : Best of 2024 on Google Play
या विजेत्यांमध्ये विभागणी करण्यात आली असून एकूण गुणवत्ता, डिझाईन, तांत्रिक कामगिरी व नावीन्य यांच्या आधारे ती विभागणी केलेली आहे. खाली ते प्रकार आणि सर्वोत्कृष्ट ॲप असा उल्लेख आहे. यामधील नावीन्य असलेले ॲप्स वापरुन पहायलाच हवेत…
ॲप्स
- सर्वोत्तम ॲप : Alle – Your AI Fashion Stylist
- Best Multi-device App : WhatsApp
- Best for Fun : Alle – Your AI Fashion Stylist
- Best for Personal Growth : Headlyne: Daily News with AI
- Best Everyday Essential : Fold:Automatic Expense Tracker
- Best Hidden Gem : Rise Habit Tracker
- Best for Watches : Baby Daybook – Newborn Tracker
- Best for Large Screens : Sony LIV: Sports & Entmt
गेम्स
- सर्वोत्तम गेम : Squad Busters
- Best Multi-device Game : Clash of Clans
- Best Multiplayer : Squad Busters
- Best Pick Up and Play : Bullet Echo India: Gun Game
- Best Indie : Bloom – a puzzle adventure
- Best Story : Yes, Your Grace
- Best Made in India : Indus Battle Royale Mobile
- Best Ongoing : Battlegrounds Mobile India
- Best on Play Pass : Zombie Sniper War 3 – Fire FPS
- Best for Google Play Games on PC : CookieRun: Tower of Adventures