ॲपलचे नवे आयपॅड सादर : iPad Pro, iPad Air, M4 Chip, Pencil Pro!

ॲपलने काल झालेल्या कार्यक्रमात नवे आयपॅड सादर केले असून नव्या आयपॅड प्रोमध्ये OLED डिस्प्ले दिला असून यासाठी प्रथमच M4 चिपसुद्धा वापरली आहे.

नव्या आयपॅड प्रो मध्ये आता अधिक पॉवरफुल प्रोसेसर, वजन आणखी कमी आणि जाडीसुद्धा बरीच कमी झाली आहे. १३ इंची आयपॅड प्रो तर फक्त 5.1mm जाडीचा आहे! हे आजवरचं सर्वात कमी जाडीचं ॲपल प्रॉडक्ट असल्याचं सांगितलं आहे! यामध्ये Ultra Retina XDR OLED डिस्प्ले असून याची peak HDR brightness 1,600 nitsआहे!

iPad Pro

iPad (10th-generation) ची किंमत आता ₹34,999

iPad Air च्या भारतातल्या किंमती : 11-inch WiFi: ₹59,900 Celluar: ₹74,900 आणि 13-inch WiFi: ₹79,900 Celluar: ₹94,900 पासून सुरू

iPad Pro च्या भारतातल्या किंमती : 11-inch WiFi: ₹99,900 Celluar: ₹1,19,900 आणि 13-inch WiFi: ₹1,29,900 Celluar: ₹1,49,900 पासून सुरू

Apple Pencil Pro : ₹11,900

Exit mobile version