Poco X6 आणि X6 Pro सादर : किंमत १९९९९ पासून सुरू!

Poco X6

पोको कंपनीने २०२४ मधील त्यांचे पहिले फोन्स सादर केले असून Poco X6 आणि X6 Pro यांची किंमत इतर फोन्सच्या तुलनेत ग्राहकांना आवडेल अशी ठेवली आहे. शिवाय याममधील सुविधासुद्धा चांगल्या असून दोन्ही फोन्समध्ये 1.5K AMOLED डिस्प्ले मिळेल.

Poco X6 : या फोनमध्ये 1.5K AMOLED 120Hz डिस्प्ले, Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर, कॅमेरा 64MP(OIS) + 8MP(UW) + 2MP(Macro) , 16MP फ्रंट कॅमेरा, 5100mAh बॅटरी, 67W चार्जिंग, 8GB/12GB रॅम, 256GB/512GB स्टोरेज मिळेल. या फोनची किंमत २१९९९(8+256), २३९९९(12+256), २४९९९(12+512) अशी असेल. मात्र सुरुवातीला ऑफर्ससह हा फोन १९९९९, २१९९९, २२९९९ या किंमतीत मिळेल. ICICI कार्ड धारकांना अतिरिक्त २००० सूट मिळेल!

Poco X6 Pro : या फोनमध्ये 1.5K AMOLED 120Hz डिस्प्ले, Dimensity 8300-Ultra प्रोसेसर, कॅमेरा 64MP(OIS) + 8MP(UW) + 2MP(Macro) , 16MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 67W चार्जिंग, 8GB/12GB रॅम, 256GB/512GB स्टोरेज मिळेल. या फोनची किंमत २६९९९(8+256), २८९९९(12+512) अशी असेल. मात्र सुरुवातीला ऑफर्ससह हा फोन २४९९९ आणि २६९९९ या किंमतीत मिळेल. ICICI कार्ड धारकांना अतिरिक्त २००० सूट मिळेल!

Poco X6Poco X6 Pro
डिस्प्ले6.67-inch 1.5k 120Hz AMOLED HDR10+6.67-inch 1.5k 120Hz AMOLED HDR10+
प्रोसेसरSnapdragon 7s Gen 2Dimensity 8300-Ultra
बॅटरी5100mAh5000mAh
चार्जिंग67W67W
कॅमेरा64MP+8MP+2MP64MP+8MP+2MP
फ्रंट कॅमेरा16MP16MP
रॅम8GB/12GB8GB/12GB
स्टोरेज256GB/512GB256GB/512GB
ओएसHyperOS based on Android 14HyperOS based on Android 14
रंगMirror Black, Snowstorm WhiteSpectre Black, Racing Grey, POCO Yellow
किंमत8GB + 256GB – ₹ 19,999*
12GB + 256GB – ₹ 21,999*
12GB + 512GB – ₹ 22,999*
8GB + 256GB – ₹ 24,999*
12GB + 512GB – ₹ 26,999*

दोन्ही फोन्स फ्लिपकार्टवर १६ जानेवारीपासून मिळतील.

Exit mobile version