AI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल!

OpenAI या ChatGPT हे गेले काही दिवस प्रचंड चर्चेत असलेलं AI मॉडेल तयार करणाऱ्या कंपनीने आज नवं AI Text Classifier नावाचं टूल आणलं असून हे टूल दिलेला मजकूर AI ने तयार केला आहे की माणसांनी लिहिला आहे याबद्दल अंदाज व्यक्त करेल.

दिवसेंदिवस निबंध, ईमेल, रिसर्च पेपर्ससाठी AI चा वापर करणं वाढत चालल्यामुळे AI Text Classifier चा काही प्रमाणात उपयोग नक्कीच होऊ शकेल! पण यालासुद्धा काही थोडा बदल केल्यास फसवता येऊ शकतं असं OpenAI स्वतः सांगत आहे!

ADVERTISEMENT

OpenAI ने या Classifier च्या मर्यादा खालीलप्रमाणे असतील असं सांगितलं आहे.

अलीकडेच बऱ्याच शाळा, कॉलेजेस, विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यानी ChatGPT चा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे!

Exit mobile version