लवकरच येणाऱ्या सणांना समोर ठेऊन ॲमेझॉनने त्यांचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल पुन्हा एकदा आणला असून अनेक वस्तू या सेलमध्ये वर्षभरात सर्वात स्वस्त किंमतीत उपलब्ध असतील. ॲमेझॉनचा हा सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मात्र प्राइम मेंबर्ससाठी हा सेल एक दिवस आधी म्हणजे आज रात्रीच (22 Sept Early Access) सुरू होत आहे. यावेळी सेल दरम्यान SBI बँक ग्राहकांना (डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे) १०% अतिरिक्त सूट देत आहे! सोबत फ्लिपकार्टवर देखील बिग बिलियन डेज सेल सुरू होत आहेच.
Amazon Great Indian Festival Sale All Deals Link : https://amzn.to/3dtef0f
आम्ही या पोस्टमध्ये काही खास ऑफर्स/डील्सबद्दल माहिती देणार असून ही पोस्ट संपूर्ण सेल संपेपर्यंत (२३ ते ३० सप्टेंबर) रोज अपडेट केली जाईल. जेणेकरून तुम्हाला मोबाईल्स, लॅपटॉप्स सारख्या वस्तू स्वस्तात विकत घेण्यात मदत होईल. तुम्ही जर पुढे दिलेल्या लिंक्सवरून जर वस्तु विकत घेतल्या तर आम्हाला मराठीटेक सुरू ठेवण्यासाठी तुमची मदत होईल 🙂
आता ॲमेझॉन तुम्ही मराठी भाषेतसुद्धा वापरू शकता. https://www.amazon.in/-/mr/
खाली दिलेल्या काही वस्तूंच्या किंमती बँक ऑफर्ससहित दिलेल्या आहेत. अद्याप सर्व ऑफर्स जाहीर करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे लेख नंतर नक्की पहा.
यामधील वस्तूंच्या किंमती खऱ्याच कमी झाल्या आहेत का हे पाहण्यासाठी PriceHistory, Keepa यांचा वापर करा
स्मार्टफोन्सवरील ऑफर्स
Samsung Galaxy S22 : ₹५२९९९ : https://amzn.to/3SqFMy9
Samsung Galaxy S20 FE 5G : ₹२९९९९ : https://amzn.to/3SnGSui
Samsung Galaxy M53 : ₹१९९९९ : https://amzn.to/3DIrbKq
Samsung Galaxy M32 Prime Edition ₹१०४९९ : https://amzn.to/3BXizhu
Samsung Galaxy F23 5G ₹
iPhone 12 : ₹3x,xxx (४०००० च्या खाली) : https://amzn.to/3BAqG21
OnePlus 10T : ₹४४९९९ : https://amzn.to/3SiYyHF
OnePlus NORD CE 2 Lite : ₹१६९९९ : https://amzn.to/3f8HDci
iQOO Z6 Pro : ₹१७९९९ : https://amzn.to/3S0THuN
iQOO Z6 5G : ₹१२९९९ : https://amzn.to/3xFrtxA
iQOO Neo 6 5G : ₹२५९९९ https://amzn.to/3SphGnt
Xiaomi 12 Pro : ₹४५९९९ : https://amzn.to/3facWDS
Redmi K50i : ₹१९९९९ : https://amzn.to/3UrQWEz
Redmi Note 11 Pro+ : ₹१६९९९ : https://amzn.to/3SqIofr
Redmi A1 : ₹५८५० : https://amzn.to/3BXOuON
realme narzo 50i : ₹५७९९ : https://amzn.to/3UwuPgq
realme 50 व 50i Prime फोनच्या खरेदीवर ९९९ किंमतीचे हेडफोन्स फ्री : https://amzn.to/3DDAhbb
- लॅपटॉप्सवरील ऑफर्स Laptops Deals Link : https://amzn.to/3xG3MW7
- ॲमेझॉनची फायर ब्रॅंड अंतर्गत असलेली FireTV सारखी उत्पादने : https://amzn.to/3UqbahX
- स्मार्टवॉच, फिटनेस बॅंड्सवरील ऑफर्स : Wearables : https://amzn.to/3UqbtJD
- इयरफोन्स, हेडफोन्सवरील ऑफर्स : Earphones & Headphones : https://amzn.to/3xFM9p4
- टॅब्लेट्सवरील ऑफर्स : Tablets, iPads : https://amzn.to/3xFi1du
- कॅमेरावरील ऑफर्स : Cameras : https://amzn.to/3f8Nqi2