ॲपलने काल झालेल्या त्यांच्या WWDC 21 या डेव्हलपर कार्यक्रमात त्यांच्या सॉफ्टवेयर अपडेट्स बद्दल माहिती दिली. यामध्ये iPhones साठी iOS 15, iPad साठी iPadOS 15, Mac साठी MacOS Monterey आणि वॉचसाठी WatchOS 8 अशा नव्या व्हर्जन्सची घोषणा करण्यात आली. अनेक नव्या सुविधासह यावेळी प्रामुख्याने प्रायव्हसीवर जास्त भर दिलेला दिसून येत आहे.
हे अपडेट्स जुलै २०२१ पर्यंत आपल्या उपकरणांवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
iOS 15
- FaceTime
- Focus and Notifications
- Live Text, Visual Look Up, and Spotlight
- Safari
- Messages, Shared With You
- App Privacy Report
- Waller
- Maps
- Weather and Notes
- Photos
iPadOS 15
- Widgets on the Home Screen
- App Library
- Multitasking Improvements
- Quick Note
- Translate App
- Swift Playgrounds 4
macOS Monterey
- Major App Updates
- Universal Control
- Shortcuts