नवा व्हिडिओ : सौर ऊर्जेचा वापर करून फोन चार्जिंग!

या व्हिडिओमध्ये पहा लूम सोलर कंपनीच्या मोबाईल चार्जिंगसाठी वापरता येणाऱ्या सोलर पॅनलबद्दल…

हा 10W 12V चा पॅनल आपण फोन चार्जिंग, बल्ब, छोटा फॅन (DC) सुरू करण्यासाठीसुद्धा वापरू शकता.

ADVERTISEMENT

Loom Solar 10W 12V Panel for Phone Charging in Marathi
लिंक : https://youtu.be/Ghmnj990Tfk

Exit mobile version