पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक. आजच्याही काळत सुसंगत वाटेल असं साहित्य लिहलेल्या या असामान्य व्यक्तिमत्वाची आज जयंती. यानिमित्त गूगलने त्यांच्या होमपेजवर खास डूडलद्वारे मानवंदना दिली आहे.

गूगलच्या आर्ट्स अँड कल्चर खास स्टोरीद्वारे पु. ल. देशपांडेंबद्दल माहिती पाहू शकाल : https://bit.ly/3568Pkv
ADVERTISEMENT
या डूडलबद्दल अधिक माहिती https://bit.ly/2U3wQCB या लिंकवर मिळेल.
हे डूडल मुंबईच्या Sameer Kulavoor यांनी तयार केलं आहे. https://bit.ly/2U3wQCB या लिंकवर या डूडलबद्दल अधिक माहिती मिळेल.
Seach Terms : P L Deshpande Pu La Deshpande Google Doodle