भारतात काही महिन्यांपर्यंत प्रचंड प्रतिसाद असलेल्या पोको कंपनीच्या F1 नंतर अनेक महिने त्यांनी नवं मॉडेल आणलं नव्हतं. त्यानंतर Redmi K30 सारखा असणारा Poco X2 भारतात आणला गेला. आता Redmi K30 Pro हाच बाहेर Poco F2 Pro या नावाने सादर करण्यात आला आहे. अशा विचित्र पद्धतीमुळे पोको कंपनीबाबत शायोमीचं नेमकं काय नियोजन आहे ते कळण्यास मार्ग नाही. आता हा नवा पोको F2 Pro भारतात येण्याची शक्यता कमीच आहे असं मत अनेकांनी मांडलं आहे. या फोनमध्ये Snapdragon 865 प्रोसेसर, 6.67″ AMOLED डिस्प्ले, LiquidCool 2.0, 30W Fast Charge, 4700 Battery देण्यात आली आहे.
Poco F2 Pro (Rebranded Redmi K30 Pro)
डिस्प्ले : 6.67″ True AMOLED Full Screen Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865 with 5G
GPU : Adreno 650
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB/128GB
कॅमेरा : 64MP Quad Camera + 13MP Ultrawide + 5MP Macro lens + 2MP Depth Lens
फ्रंट कॅमेरा : 20MP
बॅटरी : 4700mAh 30W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI for POCO
इतर : 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5.1, WiFi 6, In Display Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot
सेन्सर्स :GPS / Glonass / Beidou / NavIC, Magnetic induction sensor / Light sensor / Proximity sensor / Gyro-meter / Acceleration sensor
रंग : Phantom White, Electric Purple, Neon Blue, and Cyber Grey.
किंमत :
6GB+128GB 499 Euros
8GB+256GB 599 Euros