एसुसने सीईएस सुरू होण्याआधीच नवनवे लॅपटॉप सादर करून सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. झेनबुक मालिकेतील Zenbook S13 हा लॅपटॉप आता जगातील सर्वात कमी कडा/बेझल्स आणि सर्वाधिक स्क्रीन टू बॉडी रेशो असलेला लॅपटॉप आहे!
सर्वच बाजूंनी फ्रेमलेस नॅनोएज तंत्रज्ञाचा वापर असलेला ह्या लॅपटॉपचं रूप अनोख म्हणता येईल. व्हिडिओ पाहताना याचा उत्तम उपयोग होऊ शकतो. फोन्समध्ये सुरू असलेला नॉचचा ट्रेंड इकडे उलट वापरलेला दिसतोय. बेझल्स कमी करण्यासाठी वेबकॅम डिस्प्लेवर वेगळी जागा जोडून त्यामध्ये बसवण्यात आला आहे!
ZenBook S13 (UX392)
ऑपरेटिंग सिस्टिम : Windows 10 Pro
प्रोसेसर : Intel® Core™ i7-8565U 1.8GHz Quad-core with Turbo Boost (up to 4.6GHz), 8MB cache
GPU : NVIDIA GeForce MX150
डिस्प्ले : 13.9” LED-backlit IPS FHD (1920 x 1080) panel
2.5mm-thin bezel with 97% screen-to-body ratio, 100% sRGB color gamut, 400nits brightness
रॅम : 8GB / 16GB 2133MHz LPDDR3
स्टोरेज : 512GB / 256GB / 1TB PCIe SSD
पोर्ट्स : 2xUSB 3.1 Gen 2 Type-C, 1xUSB 3.1 Gen 2 Type-A, 1xMicroSD card reader, 1xAudio combo jack, MicroSD card reader, Audio combo jack
ऑडिओ : ASUS SonicMaster stereo audio system with surround-sound Certified by Harman Kardon
इतर : Full-size backlit किबोर्ड, Touchpad with fingerprint reader, Dual-band 802.11ac gigabit-class Wi-Fi, Bluetooth 5.0
बॅटरी : 50Wh 3-cell lithium-polymer battery, फास्ट चार्ज सपोर्ट,