एसुसच्या ZenFone Max Pro M1 फोनला भारतात उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर त्याची नवी आवृत्ती आता सादर होत असून आज रशियामध्ये झेनफोन मॅक्स मालिकेत दोन नवे स्मार्टफोन्स सादर झाले आहेत. हे फोन भारतात ११ डिसेंबर रोजी सादर होणार असून त्यानंतर फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील! नव्या मॉडेल्समध्ये मोठा डिस्प्ले, गोरीला ग्लास ६, चांगला आवाज, नवा कॅमेरा यांचा समावेश असेल. आता या Max Pro M2 मध्ये SD 660 प्रोसेसर जोडण्यात आला आहे ज्यात AI तंत्रसुद्धा पाहायला मिळेल !
Update : हा फोन १८ डिसेंबर १२ वाजता फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे.
ZenFone Max Pro M2 Specs :
डिस्प्ले : 6.3 “FHD + (2280×1080) IPS Corning Gorilla Glass 6
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 660 with Adreno 512 GPU
रॅम : 4GB
स्टोरेज : 64GB/128GB + memory cards up to 2 TB
बॅटरी : 5000mAh with accelerated charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo
कॅमेरा : 12 MP Sony IMX486 Photo Matrix f/1.8 + 5 MP
फ्रंट कॅमेरा : 13 MP Aperture f/2.0
सेन्सर : Fingerprint scanner (unlock for 0.3 s, recognition of 5 fingerprints), acceleration sensor, electronic compass, gyroscope, proximity sensor, light sensor
इतर : Wi-Fi 802.11 b / g / n, support Wi-Fi direct, Bluetooth 5.0, Bluetooth HID, Wi-Fi Display
बॉक्समध्ये : ZenFone Max Pro Smartphone, Micro usb cable, Hairpin for extraction of a tray for the SIM cards, USB charger, Documentation (user manual, warranty card)
Zenfone Max M2 Specs :
डिस्प्ले : 6.3″ HD+ IPS LCD
प्रोसेसर : Snapdragon 632
रॅम : 3GB
स्टोरेज : 32GB
कॅमेरा : 13MP + 2MP
फ्रंट कॅमेरा : 8MP (f/2.0)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 8.1 Oreo
बॅटरी : 4,000mAh
किंमत : हा फोन आज भारतात सादर झाला आहे. फ्लिपकार्ट लिंक
ZenFone Max Pro M2 :
3GB+32GB : १२,९९९
4GB+64GB : १४,९९९
6GB+64GB : १६,९९९
Zenfone Max M2 : स्वस्तातला नवा पर्याय असून हा सुद्धा उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्ट लिंक
3GB+32GB : ९,९९९ : SD660, 4000mAh, 13MP, 6.26″
4GB+64GB : ११,९९९ : SD660, 5000mAh, 13MP, 6.26″