काही दिवसांपूर्वीच पाठीमागे तीन कॅमेरे असलेला A७ सादर केल्यानंतर आता सॅमसंगने पाठीमागे चार कॅमेरे असलेला जगातला पहिला स्मार्टफोन Galaxy A9 सादर केला आहे! यामध्ये सर्वच प्रकारचे कॅमेरे जोडून फोटोग्राफीसाठी वेगळा अनुभव देण्याचा सॅमसंगचा प्रयत्न आहे! हा फोन Caviar Black, Lemonade Blue आणि Bubblegum Pink या रंगामध्ये उपलब्ध होईल. एक दोन तीन म्हणता म्हणता आता थेट चार कॅमेरे टाकून सॅमसंगला अशी काय गुणवत्ता साधता येणार आहे त्यांनाच ठाऊक…!
फोन मध्ये पाठीमागे वक्राकार 3D ग्लास असून Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
यामधील पाठीमागे असलेले चार कॅमेरे खालीलप्रकारे
- Ultra wide sensor with 120-degree field of view 8MP f/2.4 aperture
- Telephoto lens : 10MP f/2.4 aperture 2x optical zoom
- मुख्य कॅमेरा : 24MP f/1.7 aperture
- depth कॅमेरा : 5MP f/2.2 aperture
Samsung Galaxy A9 2018 : Specs
डिस्प्ले : 6.28-inch Super AMOLED display with full HD+ resolution
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo-based TouchWiz UI
प्रोसेसर : Snapdragon 660
GPU : Adreno 512
कॅमेरा : 24 MP, f/1.7, PDAF
8 MP, f/2.4, 12mm (ultrawide)
10 MP f/2.4, (telephoto), 2x optical zoom
5 MP, f/2.2, depth sensor
फ्रंट कॅमेरा : 24 MP, f/2.0
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB sd cart slot up to 512GB
बॅटरी : 3800mAh with Fast Charge
किंमत : EUR 599 (~₹ ५१,३००)
भारतीय किंमत : ₹ ३६,९९० (6GB) | ₹ ३९,९९० (8GB)
अधिकृत माहिती : Samsung Galaxy A9 with Quad Camera
search terms : world’s first smartphone with quad camera setup Samsung galaxy A9