ऑनर(Honor) तर्फे आज Honor Play हा स्मार्टफोन सादर करण्यात आला असून आज ४ वाजताच तो विक्री साठी उपलब्ध झालाआहे. Honor Play मध्ये AI Powered प्रोसेसर, फास्ट चार्जिंग, AI गेमिंग, 19.5:9 अस्पेक्ट रेशो डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा, पार्टी मोड ज्याद्वारे एकावेळी 7 डिवाइस सिंक करता येतील यांसारखे फिचर्स त्याचबरोबर AI Portrait सेल्फी साठी अपडेट उपलब्ध करून देण्यात येईल. ऑनर कंपनी हुवावेचीच एक भाग आहे.
Honor Play मध्ये गेमिंग साठी सुद्धा काही खास सोयी देण्यात आल्या असून 4D गेमिंग एक्सपेरियन्स म्हणजेच स्मार्ट शॉक ज्यामुळे ठरावीक गेम खेळताना वायब्रेशनचा इफेक्ट जाणवेल, यामध्ये PUBG चा सुद्धा समावेश आहे. तसेच हेडफोन्स द्वारे 3D सराऊंड साऊंड सारखे फिचर्स आहेत.
Honor Play Specification :
डिस्प्ले : 16.0cm (2340х1080) FHD+ Honor FullView Display
प्रोसेसर : Kirin 970 AI Chipset (4х2.36 GHz + 4х1.8 GHz)
रॅम : 4/6GB
स्टोरेज : 64GB (Expandable Upto 256 GB)
बॅटरी : 3750mAh Battery (Lithium Polymer) With Fast Charger
ऑपरेटिंग सिस्टिम : EMUI 8.2 ( Android Oreo 8.1 आधारीत)
कॅमेरा : 16 MP + 2MP Rear Camera
फ्रंट कॅमेरा : 16 MP
रंग : Midnight Black & Navy Blue
सेन्सर : Fingerprint Sensor, Proximity, Ambient Light Sensor, Compass, Gravity, Gyroscope
इतर : USB Type-C, Party Mode, Dual Sim Slot (Hybrid ), GPS, GlonaSS, BDS, 3.5mm Audio Jack
किंमत – ₹19,999
search terms huawei honor play smartphone launched india amazon sale