गूगलच्या सर्व भाषांमधून टाईप करता यावं व सोबत गूगल सर्च सुद्धा करता यावा यासाठीचं कीबोर्ड अॅप्लिकेशन जीबोर्ड (Gboard) आता महाराष्ट्रीय कोकणी भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी, अहिराणीनंतर आता महाराष्ट्रीय कोकणीचा समावेश, आता तब्बल ३७३ भाषांना सपोर्ट! या सर्व भाषांची यादी या लिंकवर पाहू शकता.
Gboard मध्ये टाईप करण्यासोबत इतरही अनेक सुविधा असून कीबोर्डमधूनच गूगल सर्च करून लिंक शेअर करणे, GIF फाईल पाठवणे, इमोजी सर्च, व्हॉइस टायपिंग, गूगल ट्रान्सलेट अशा सोयी उपलब्ध आहेत!
ADVERTISEMENT
Gboard डाऊनलोड लिंक : https://goo.gl/FTiV1N
Search terms Gboard Indian languages Marathi Hindi Bengali Telugu Tamil Gujarati Punjabi Kannada Malayalam Marwari Tulu Ahirani Kokani