मराठीटेक Android अॅप्लिकेशन अपडेट झालय… फ्री डाऊनलोड करा आत्ताच … अधिक सुविधांसह

     

मराठीटेक अॅप्लिकेशन खालील पैकी कोणत्याही एका लिंकवरून डाऊनलोड करा
आणि इंस्टॉल करा तुमच्या Android smartphone मध्ये
Verified By Trusted AntiVirus Softwares Like AVG and Avast! (100% No Virus)
डाऊनलोड करा 
Google Drive किंवा 
DropBox.com किंवा 
mediafire.com किंवा 








ह्या अॅपविषयी ::– 
*मराठीटेक ब्लॉग हा  सर्व मराठी वेबसाइटसमध्ये स्वतःचं Android अॅप्लिकेशन
 प्रकाशित करणारा  सर्वात पहिला ब्लॉग किंवा वेबसाइट आहे.
*आता आणखी वेबसाइटनी सुरू केली केली आहेत मात्र संपूर्ण मेन्यू आणि
ऑप्शन मराठीत देणारी देखील ही पहिलीच वेबसाइट आहे.
* पहिल्या versionला तुमचा उदंड प्रतिसाद लाभला तब्बल २००० हून अधिक लोकांनी ते अॅप्लिकेशन डाऊनलोड केलेलं होत … हाही एक विक्रमच आहे …
* Coming Soon लवकरच विंडोज फोन साठी सुद्धा सादर करणार आहोत….
हे अॅप्लिकेशन कसे वापरावे : : — 
प्रथम तुमच्या फोनमध्ये settings >> security >> Unknown Sources >> टिक मार्क करा
नंतर वर दिलेल्या लिंकवर डाऊनलोड करा आणि इंस्टॉल करा ….
(त्यानंतर परत सेटिंग्स मध्ये जाऊन मघाशी केलेले टिक मार्क काढा)
(जर तुम्हाला हवे असेल तर किंवा तुम्ही परत प्ले स्टोर शिवाय बाहेरचे app इंस्टॉल करणार असाल तर )
मराठी भाषा निवडण्यासाठी  :::::—–
>>प्रथम अॅप्लिकेशन उघडा 
>>अॅप्लिकेशनमध्ये स्क्रीन वर डावीकडे स्वाइप करा 
>>नंतर सेटिंग्स
>>नंतर Display & Presentation
>> नंतर Display Language आणि मराठी सिलेक्ट करा
>> नंतर दोनदा back की प्रेस करा
(किंवा अॅप्लिकेशन बंद करून पुन्हा सुरू करा)
आणि तयार आहे मराठीमध्ये  मराठीटेक अॅप्
लेख (पोस्ट्स) अपडेट करण्यासाठी Sync Now वर क्लिक करा सर्व पोस्ट्स आपोआप अपडेट होतील.
३.० मध्ये नवीन काय आहे ? 
 *पूर्ण मराठी अॅप्लिकेशन ऑप्शनसह (By Default English)
*मराठीमध्ये सर्वप्रथमच (वेबसाइटसाठी)
*sharing साठी अनेक पर्याय
*दोन थीम पर्याय !!  *पॉडकास्टस सपोर्ट!!

Exit mobile version