
हा टॅब्लेट पूर्वीपेक्षा वजनाने हलका असून टिकाऊ आहे. गुगल नेक्सस 7 चे वजन अवघे 290 ग्रॅम असल्याने तो बॅगेत, पाठीवरच्या बॅगेत किंवा खिशात सहज राहू शकतो त्यात सुमारे नऊ तासांचा एचडी व्हिडिओ प्लेबॅक आणि 10 तासांचा वेब ब्राउझिंग किंवा ई रीडिंगची सोय त्यात आहे. त्यामुळे तुम्हाला दिवसभर अनेक गोष्टींचा आनंद घेता येईल. त्यातील अंतर्गत वायरलेस चाìजगमुळे तुम्ही चार्ज करून घेऊन कुठेही जाऊ शकता.
किंमत
> नेक्सस 7सी असूस- 1ए29ए (एलटीई/ 32 जीबी) : 27,999 रु
> नेक्सस 7 असूस- 1ए045ए (वायफाय/ 16 जीबी) : 20,999 रु,