पुणे-मुंबई टॅक्सीचे कॉल सेंटर

पुणे-मुंबई टॅक्सी ओनर्स असोसिएशनने पुणे-मुंबई तसेच मुंबई-पुणे प्रवासासाठी वेबसाइट , फोनवरून टॅक्सी बुकिंगसाठी २४ तासांचे कॉल सेंटर सुरू केले आहे. कॉल सेंटरवर टॅक्सीचे बुकिंग केल्यानंतर भाड्याची रक्कम टॅक्सी चालकाकडे द्यायची आहे. सध्या पुणे ते दादर नॉन एसीसाठी एक हजार ४०० तर एसीसाठी एक हजार ७०० रुपये घेण्यात येतात. 
www.mumbaipunecooltaxi.com या वेबसाइटवर 
किंवा

 १८००-२३३-१११५ 

आणि 

ADVERTISEMENT

२६३३१११५ / ४  या फोनवर बुकिंग करता येईल.

Exit mobile version