तमाम मराठी नेटकर्यांकडून मिळत असणार्या प्रतिसादाबद्दल आभार.
जवळपास 23 देशांमधून हा ब्लॉग वाचला जात असून ब्लॉगने २५००० Pageviews चा टप्पा पार केला आहे. ज्याचा अर्थ असा होतो की हा मराठीतील सर्वाधिक वेगाने वाढणारा ब्लॉग अथवा वेबसाइट आहे.
ADVERTISEMENT
आपणा सर्वांच्या प्रतिसादामुळेच यूट्यूबवरती ही ब्लॉगविषयीची ओळख चित्रफीत बनवत आहोत. Link :>> http://youtu.be/-JSeUEreS7I
या प्रयत्नालादेखील तुम्ही प्रतिसाद द्याल ही अपेक्षा.
तसेच आपणास एक विनंती तुम्हाला शक्य झाल्यास ह्या ब्लॉगची लिंक फेसबूक, ट्वीटर, गूगल प्लस अशा सोशल नेटवर्किंग Sites वर नक्की Share करा आणि तंत्रज्ञानातल्या या नवनवीन गोष्टी जास्तीतजास्त मराठी लोंकापर्यंत पोचवण्यात हातभार लावा.
– सूरज बागल ( : मराठीटेकसाठी)