शानदार फीचर्स असलेला ‘ल्युमिया 920’ हा स्मार्टफोन 11 जानेवारीला बाजारात दाखल होणार होता. परंतु नोकियाने एक दिवस आधीच हा फोन लॉन्च करून गॅझेटच्या दुनियेत धमाका उडवून दिला आहे.
नोकिया ‘ल्युमिया 920’ बाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सूकता होती. भारतात ल्युमिया 920 ची प्री बुकिंगही सुरु होती.
विंडोज 8
नोकिया ‘ल्युमिया 920’चे खास आकर्षण म्हणजे विंडोज 8 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. विंडोज 8 ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी असून असे अद्ययावत फोन्सला बाजारात खुप मागणी आहे. भारतात विंडोज फोनची सुरुआत नोकिया कंपनीनेच केली होती.
प्रोसेसर
नोकिया ल्युमिया 920 हा फोन 1.5 GHz ड्यूल कोर क्वालकम एस4 प्रोसेसरवर काम करतो. त्यामुळे याची स्पीड अन्य फोन्सच्या तुलनेत नक्कीच जास्त आहे.
नोकिया ल्युमिया 920 हा फोन 1.5 GHz ड्यूल कोर क्वालकम एस4 प्रोसेसरवर काम करतो. त्यामुळे याची स्पीड अन्य फोन्सच्या तुलनेत नक्कीच जास्त आहे.
रॅम
नोकिया ल्युमिया 920 मध्ये 1 GB आहे. हेवी सॉफ्टवेअर देखील या फोनवर सहज रन करता येणार आहे. त्याचा स्पीडवर कोणताही परिणाम होणार नाही.
मेमरी
ल्युमिया 920 विंडोज फोन दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. एक 32 GB तर दुसरा 64 GB मेमरीमध्ये उपलब्ध आहे. यात एक्सटर्नल मेमरीसाठी कोणतीही स्पेस देण्यात आलेली नाही.
ल्युमिया 920 विंडोज फोन दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. एक 32 GB तर दुसरा 64 GB मेमरीमध्ये उपलब्ध आहे. यात एक्सटर्नल मेमरीसाठी कोणतीही स्पेस देण्यात आलेली नाही.
डिस्प्ले
ल्युमिया 920 चा 4.5 इंचाचा क्रीन असून 1280X768 रिझॉल्युशन आहे.
ल्युमिया 920 चा 4.5 इंचाचा क्रीन असून 1280X768 रिझॉल्युशन आहे.
कॅमेरा हा मोबाईचा प्राण समजला जातो. नोकिया ल्युमिया 920 मध्ये 8.7 मेगापिक्सलचा रीअर तर 1.2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यामुळे व्हिडिओ चॅटिंग करू शकता. ड्यूल एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे.
ग्लास टाईप
ल्युमिया 920 मध्ये गोरिल्ला ग्लास 2 वापरण्यात आले आहे. त्यामुळे हा फोन चुकून जमिनीवर पडला तर त्याला काहीच नुकसान पोहचणार नाही.
ल्युमिया 920 मध्ये गोरिल्ला ग्लास 2 वापरण्यात आले आहे. त्यामुळे हा फोन चुकून जमिनीवर पडला तर त्याला काहीच नुकसान पोहचणार नाही.
बॉडी
ल्युनिया 920 ची बॉडी अॅल्यूमीनियम बेस्ड असून मजबूत आहे. त्यामुळे बॉडी लवकर खराब होण्याची संभावना फारच कमी आहे. फोनचे वजन 185 ग्रॅम आहे.
ल्युनिया 920 ची बॉडी अॅल्यूमीनियम बेस्ड असून मजबूत आहे. त्यामुळे बॉडी लवकर खराब होण्याची संभावना फारच कमी आहे. फोनचे वजन 185 ग्रॅम आहे.
नोकिया ल्युमिया 920 ची किमत 39,999/- रुपये इतकी आहे.