न्यूयॉर्क- नोकियाने न्यूयॉर्कमध्ये बुधवारी रात्री आपले ल्युमिया 920 आणि 820 हे बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सादर केले. पहिल्यांदाच नोकियाच्या स्मार्टफोनमध्ये मायक्रोसॉफ्टच्या विंडोज-8 आॅपरेटिंग सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून नोकिया अॅपल आणि सॅमसंगच्या
तुलनेत बराच पिछाडीवर पडला आहे. फोनच्या बाजारात पुन्हा मुसंडी मारण्यासाठी नोकियाने
सर्व शक्ती एकवटून ल्युमियाच्या रूपाने नवा डाव टाकला आहे. ल्युमिया-920 फोनची किंमत
39 हजार ते 40 हजार रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. नोकियाला या मालिकेपासून खूप
आशा आहेत.

ल्युमिया 920 : विंडोज -8 ओएस, 4.5 इंच एलसीडी, एचडी टच स्क्रीन, प्युअर मोशन एचडी टच तंत्रज्ञान, क्वांटम एस-4, 1.5 ड्युअल कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन
एस-4 प्रोसेसर, 8.7 मेगापिक्सेल प्युअर मोशन व्ह्यू विथ एचडी
व्हिडिओसह, 1.2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 3.5 एमएम आॅडिओ जॅक, पाच रंगात वन पीस पॉलिकार्बोनेट बॉडी, इंटरनेट एक्सप्लोरर
10, 2000 एमएच बॅटरी, 1 जीबी रॅम, 32 जीबी इंटरनॅल मेमरी, 3जी, 4 जी सुसंगत, वायफाय डायरेक्ट, एज, एनएफसी, ब्ल्यूटुथ, जीपीएस, नोकिया मॅप सुट

ल्युमिया 820 : विंडोज -8,
4.3 इंच अमोल्ड स्क्रीन, 16.7 मिलियन कलर्ससह सुपर
सन्सेटिव्ह टच, 1.5 ड्युअल कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एस-4 प्रोसेसर,
1650 एमएच बॅटरी, 1 जीबी रॅम, 8 जीबी इंटरनल मेमरी, 8 मेगापिक्सेल कार्ल झुईस लेन्ससह
फ्लॅश, व्हीजीए फ्रंट कॅमेरा, एनएफसी, वायफाय हॉटस्पॉट, ब्ल्यूटुथ 3.1, ए-जीपीएस, मायक्रो यूएसबी, 3.5 एमएम आॅडिओ जॅक

ल्युमिया 920 मध्ये खास :
करण्यासाठी चार्जर लावण्याची गरज नाही. वायरलेस चार्जिंग पॉडवर तो ठेवल्यास आपोआप चार्ज
होईल. यात नोकियाने 2000 एमएच या आतापर्यंतच्या
सर्वात तगडी बॅटरीचा वापर केला आहे.
स्काय ड्राइव्ह स्टोरेज : मायक्रोसॉफ्टची क्लाऊट कॉम्प्युटिंग सेवा स्काय ड्राइव्हची 7 जीबी स्टोरेज सुविधा मोफत.