nexGTv अॅप्लिकेशन वापरा आणि पहा लाइव्ह टीव्ही कोठेही,केव्हाही

Digivive कंपनीच्या nexGtv ह्या अॅप्लिकेशनचा वापर करून आपण आपले आवडत्या टीव्ही वाहिन्या (channels) आपल्या मोबाइल अथवा टॅब्लेटवर इंटेरनेटद्वारे कधीही लाइव्ह टीव्ही पाहू शकता.

Symbian(नोकिया(****), Android(अॅन्ड्रोंइड)(*****) व ब्लॅकबेरीवरती हे अॅप्लिकेशन वापरता येते. त्यांनी अलीकडेच क्रिकेट लाईव्ह देखील सुरू केले आहे.

याच्याद्वारे आपण १००हून अधिक वाहिन्या,महाभारत,मागणीनुसार व्हीडियो,लघु चित्रपट,मालिकांचे पुन:प्रक्षेपण आदि गोष्टी एकाच अॅप्लिकेशनमध्ये पाहू शकतो तेही नि:शुल्क. आपल्याला एखाद्या कार्यक्रमासाठी अलार्म देखील लावून ठेवता येतं.

वायफाय व मोबाइल नेटवर्क अशा दोन्ही प्रकारात हे अॅप वापरता येते.

काही वाहिन्या : स्टार प्लस, सब टीव्ही,सोनी, लाइफ ओके,स्टार उत्सव,

यूटीव्ही बिनदास,डीडी नॅशनल,यूटीव्ही मूवीज,

चॅनल व्ही ,९एक्सएम,ई२४ , बी४यू,

पोगो,कार्टून नेटवर्क,

आज तक,आयबीएन लोकमत,एनडीटीव्ही,टीव्ही ९,

स्टार प्रवाह,साम,,सह्याद्रि,…………………… इतर

डाऊनलोड करण्यासाठी :  >> nexGTv < <<<<< येथे क्लिक करा

किंवा  SMS टाईप  करा MYTV आणि पाठवा 58888

Exit mobile version